पुऱ्या

puri-recipe-marathi

puri-recipe-marathi

पुऱ्या

साहित्य :

चार वाट्या कणीक

अर्धी वाटी तेल

मीठ

थोडीशी साखर

पाणी

कृती :

कणकेमध्ये चवीला थोडे मीठ व थोडी साखर व तेल घालून व पाणी घालून कणीक घट्ट भिजवावी.

चांगली मळून अगर कुटून गोळा करून पुऱ्या लाटाव्या व तळाव्या.

साखरेमुळे पोळ्या तशाच फुगलेल्या राहण्यास मदत होते.

श्रीखंड आमरस किंवा खीरीसोबत छान लागतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.