मेथी मटार

methi-matar-recipe-marathi

methi-matar-recipe-marathi

मेथी मटार

साहित्य:

मेथी एक जुडी

एक वाटी मटार

तेल तीन चमचे

हिंग चिमूटभर

जिरे एक चमचा

तिखट अर्धा चमचा

मीठ

कृती :

मेथीची पानं खुडून अगदी बारीक चिरावी.

तेल गरम करून त्यात हिंग, जिरे घालावं. त्यावर चिरलेली मेथी घालावी आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर परतावी.

मग मटार, मीठ व तिखट घालून नीट मिसळून झाकण ठेवावं

मटार मऊ शिजेपर्यंत मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.