मठ्ठा

mattha-recipe-marathi

mattha-recipe-marathi

मठ्ठा

साहित्य :

गोड दही

हिरव्या मिरच्या

कोथिंबीर

आले

मीठ

साखर

कृती :

मठ्ठा दाट अगर पातळ पाहिजे असेल, त्या मानाने दह्यात पाणी घालावे.

मठ्ठा साधारणपणे फार पातळ नसतो. पाणी घालून दही घुसळून घ्यावे.

नंतर आले, मिरच्या व कोथिंबीर ही सर्व वाटून घुसळलेल्या ताकाला लावावी व त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी.

(ह्या मठ्यातच नारळाचे दूध काढून घाला जास्त चांगली चव येते)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.