कोथिंबीर चटणी (दह्यातील)

kothimbir-dahi-chutney-recipe-marathi

kothimbir-dahi-chutney-recipe-marathi

कोथिंबीर चटणी (दह्यातील)

साहित्य :

कोथिंबीर पाव किलो

घट्ट दही अर्धी वाटी

मीठ एक चमचा

हिरव्या मिरच्या पाच-सहा

कांदे दोन

कृती :

कोथिंबीर, मिरच्या, कांदे चिरून घ्यावे.

मिक्सरमध्ये सर्व एकत्र वाटावं. एका भांड्यात काढून दही मिसळावं.

अशीच पुदिन्याची दह्यातली चटणी करता येते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.