बुंदी रायता

bundi-rayta-recipe-marathi

bundi-rayta-recipe-marathi

बुंदी रायता

साहित्य :

बुंदी एक वाटी

घट्ट दही एक वाटी

हिरव्या मिरच्या दोन बारीक चिरून

कोथिंबीर बारीक चिरून दोन चमचे

मीठ

जिरे पूड अर्धा चमचा

कांदा एक छोटा बारीक चिरून

कृती :

दही घुसळून घ्यावं. त्यात अर्धी वाटी पाणी घालावं.

चिरलेला कांदा, बुंदी, मिरची, जिरंपूड, मीठ, कोथिंबीर घालावी.

हलक्या हातानं एकत्र करावं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.