व्हेज ब्रेड

व्हेज ब्रेड

साहित्य

• ब्रेड
• टोमॅटो
• टोमॅटो केचप
• काकडी
• स्वीट कॉर्न
• चाट मसाला
• शेव

कृती

• एका ब्रेडच्या स्लाइसवर काकडी व टोमॅटोचे गोल काप ठेवा.

• नंतर ब्रेडच्या कडांवर अगदी थोडा केचप लावा.मधोमध डाळिंबाचे दाणे, स्वीट कॉर्न दाणे टाका.

• त्याचबरोबर आवश्यकतेनुसार चाट मसाला आणि शेव टाका. नंतर दुसर्या ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवा.टोस्टरमध्ये भाजा.

• गरमागरम सॉस सोबत खा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.