बटर चिकन

बटर चिकन

साहित्य

• १ कि. तन्दूरी चिकन
• ३० ग्रा. दही
• १ चमचा तेल
• १ चमचा जीरे
• २५० ग्रा. टोमॅटो प्युरी
• २ चमचे मीठ
• १५० ग्रा. क्रीम
• १ कापलेली हिरवी मिरची
• १ जुडी कापलेली कोथिंबीर

कृती

• चिकनचे आठ दहा तुकडे करून घ्यावे नंतर तेल व दही गरम करावे जीरे टाकावे मग टोमॅटो प्युरी टाकावी.

• २ मिनीटे नंतर चिकन पीस टाकावे. ८ ते  १० मिनीटे शिजवून घ्यावे. मध्ये ३ ते  ४ वेळा तपासून पहा.

• क्रीम टाका व मिसळून २ मिनीटे उकळवावे नंतर सर्विंग करून डिशमध्ये काढा कोथिंबीर, हिरवी मिरची टाका.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.