गव्हाच्या कुरडया

गव्हाच्या कुरडया

गव्हाच्या कुरडया

गव्हाच्या कुरडया

साहित्य :

गहू

मीठ

हिंग

कृती :

गहू पाच दिवस पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते वाटून, त्यांचे सत्त्व काढावे

जितके सत्त्व असेल, तितकेच पाणी चुलीवर ठेवावे.

त्यात हिंग व मीठ अंदाजाने घालावे.

उकळी आल्यावर त्यात वरील सत्त्व ओतावे.

एका हाताने ओतावे व दुसऱ्या हाताने ढवळावे. गोळी होऊ देऊ नये.

चांगले शिजल्यावर ते शेवपात्रात घालून प्लॅस्टिकच्या कागदावर कुरडया घालाव्यात आणि वाळवून भरून ठेवाव्यात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.