उपमा

उपमा

साहित्य

• १ कप रवा
• १ कापलेला बटाटा
• बारीक कापलेला कांदा
• कापलेली हिरवी मिरची
• १०० ग्रा. मटार
• १ चमचा मीठ
• १ कापलेला टोमॅटो
• १ चमचा राई
• १/२ लालमिरची
• कोथिंबीर
• इच्छेनुसार दही किंवा लिंबाचा रस
• १ चमचा उडीद डाळ
• १ चमचा चण्याची डाळ
• तूप

कृती

• पहिले कढईत रवा टाकुन भाजावे. आता वेगळ्या कढईत एक पळी तूप टाकुन सर्व दही, मोहरी व कापलेल्या भाज्या टाकुन २-४ मिनिट भाजावे.

• जेव्हा बटाटे व मटार शिजतील तेव्हा टोमॅटो व सुके मसाले टाकुन साडे तीन कप पाणी टाकावे.

• उकळी आल्यावर भाजलेला रवा टाकुन चांगल्या तर्हेने शिजवायला ठेवावा.

• १० मिनिट शिजवल्यानंतर वरुन कापलेली कोथिंबीर व हिरवी मिरची टाकावी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.