
तांदळाच्या कुरडया
साहित्य :
तांदूळ
मीठ
हिंग
कृती :
तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजत घालावेत. नंतर उपसून ते कुटावेत व मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे.
गव्हाच्या कुरडयांमध्ये सत्त्व घालतात, त्याऐवजी हे तांदळाचे पीठ घालावयाचे आणि शिजवून घ्यायचे
चांगले शिजल्यावर ते शेवपात्रात घालून प्लॅस्टिकच्या कागदावर कुरडया घालाव्यात आणि वाळवून भरून ठेवाव्यात.
Leave a Reply