
तांदळाच्या पिठाची भाकरी
साहित्य:
तांदळाचे पीठ
पाणी
मीठ
कृती:
आधण ठेवून, त्यात मावेल इतके तांदळाचे पीठ व थोडे मीठ घालून पीठ ढवळावे
व पीठ शिजून घट्ट गोळा झाल्यावर लहान गोळा घेऊन, कोरड्या पिठात बुडवून, भाकरी लाटावी अगर थापावी
तव्यावर भाजून नंतर चुलीला लावून किंवा निखार्यावर किंवा गॅसवर शेकावी.
Leave a Reply