पंजाबी गरम मसाला

punjabi garam masala

punjabi garam masala

पंजाबी गरम मसाला

साहित्य :

लवंग शंभर ग्रॅम

दालचिनी

धने व मिरे प्रत्येकी पन्नास ग्रॅम

मोठी वेलची शंभर ग्रॅम

कृती:

सर्व मसाले निवडून दोन दिवस उन्हात ठेवून मिक्सरमधून फिरवून बारीक पूड करून घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.