लस्सी

lassi-recipe-marathi

lassi-recipe-marathi

लस्सी

साहित्य :

घट्ट दही सहा वाट्या

सायीचं दही चार चमचे

दूध अर्धी वाटी

साखर आठ-नऊ चमचे

सुका मेवा (काजू, पिस्ता, बदाम) चार चमचे

केशराच्या सात-आठ काड्या (ऐच्छिक)

जर दही खूप घट्ट असेल तरच दूध घालावं अथवा घालू नये.

घरी विरजलं असल्यास दुधाची आवश्यकता नाही.

कृती :

दही आणि साखर एकत्र करून दोन-तीन मिनिटं घुसळावं.

दोन ग्लासमध्ये लस्सी ओतावी. सायीच्या दह्याचा फक्त वरचा सायीचा भाग घ्यावा.

प्रत्येक ग्लासमध्ये एकेक चमचा घालावा.

सजावटीसाठी काजू-पिस्त्याचे काप आणि केशर घालावं.

थंडगार प्यायला द्यावी.

आवडत असल्यास थोडी वेलची पूड घालावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.