
गाजराचे लोणचे
साहित्य :
गाजर पाव किलो
मीठ
हळद
तिखट- प्रत्येकी तीन चमचे
मोहरीचे तेल अर्धी वाटी
कृती :
गाजराचे एक-एक इंचाचे तुकडे करून धुऊन नीट कोरडे करून घ्यावेत.
मोहरीचे तेल तापवून गार करून घ्यावं.
सर्व साहित्य एकत्र मिसळून बरणीत भरावं.
साहित्य :
गाजर पाव किलो
मीठ
हळद
तिखट- प्रत्येकी तीन चमचे
मोहरीचे तेल अर्धी वाटी
कृती :
गाजराचे एक-एक इंचाचे तुकडे करून धुऊन नीट कोरडे करून घ्यावेत.
मोहरीचे तेल तापवून गार करून घ्यावं.
सर्व साहित्य एकत्र मिसळून बरणीत भरावं.
Copyright © 2021 | WordPress Theme by MH Themes
Leave a Reply