गाजराचा मुरंबा

gajracha-muramba-recipe-marathi

gajracha-muramba-recipe-marathi

गाजराचा मुरंबा

साहित्य :

गाजर अर्धा किलो

वेलदोड्यांची पूड

दहा-पंधरा बदामांची पूड

साखर

पाव

चार-पाच

कृती :

गाजर धुऊन, पुसून, त्याची साल काढून टाकावी.

एक-एक इंचाचे तुकडे करून ते काट्यानं टोचावेत.

एका भांड्यात गाजराचे तुकडे व साखर मिसळून दोन-तीन तास ठेवावं.

जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण अर्धा कप पाणी घालून शिजायला ठेवावं व एकतारी पाक होईपर्यंत शिजवावं.

शिजत असतानाच वेलदोडे पूड व बदाम पूड घालावी. खाली उतरवून गार करून वाढावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.