
फुलके
साहित्य:
चार वाट्या कणीक
पाणी
तूप
कृती:
तेल न घालता कणीक भिजवावी
पुरी करण्याकरिता लागल, एवढी गोळी घ्यावी ती पिठी लावून पोळपाटावर मोठा पुरीएवढी लाटावी
नंतर तव्यावर टाकून थोडी भाजून घ्यावी नंतर निखाऱ्यावर अगर गॅसवर टाकून चांगली फुगवावी
खाली काढून तूप लावावे
Leave a Reply