
अंडा पकोडा
साहित्य :
अंडी सहा उकडून,
बेसन अर्धी वाटी
तिखट
आमचूर व ओवा- प्रत्येकी पाव चमचा
मीठ
कृती :
उकडलेली अंडी सोलून उभे दोन तुकडे करून घ्यावे.
बेसनात बाकी जिन्नस घालून थोडं पाणी घालून दाट पीठ भिजवावं.
कढईत तेल तापवून घ्यावं.
अंड्याचा एक-एक तुकडा पिठात सर्व बाजूंनी नीट बुडवून तळून काढावा.
Leave a Reply