मटार पनीर
साहित्य
• २५० ग्राम पनीर, १ कप हिरवे मटार
• १ मोठा कांदा चिरूलेला
• ४ मध्यम टोमॅटो चिरूलेला
• गरम मसाला , ४-५ काजू
• २ टिस्पून आलेलसूण पेस्ट
• मिठ चवीप्रमाणे
• २ टेस्पून दही, कोथिंबीर
• १ टिस्पून धणेपूड, १/२ टिस्पून जिरेपूड
• १/२ टिस्पून आमचुर पावडर
• १/२ टिस्पून जिरे, १ हिरवी मिरची
• १/४ टिस्पून हळद, ३ टेस्पून तेल
• १-२ टिस्पून लाल तिखट
कृती
• पनीरचे तुकडे थोड्या तेलात, नॉनस्टीक पॅनमध्ये शालो फ्राय करून घ्यावेत.
• एका भांड्यात २ चमचे तेल गरम करावे. त्यात काजू घालून थोडे फ्राय करून घ्या
• तेला मध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा शिजला कि हळद आणि आलेलसूण पेस्ट टाका .थोडावेळ परतून बारीक चिरलेला टोमॅटो यात टाकावा .
• थोड्या वेळानंतर नंतर हे मिश्रण मिक्सरवर थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या.
• पॅनमध्ये १ -२ चमचे तेल गरम करा, त्यात गरम मसाला मध्यम आचेवर १०-१५ सेकंद परतून घ्या . त्यात वेलची आणि जिरे घालावे. आता यामध्ये मिक्सरवर वाटलेले मिश्रण टाका व थोडे पाणी पण टाका .
Leave a Reply