पालक पनीर

पालक पनीर

साहित्य

• ५० ग्रॅम पनीर
• १ जुडी पालक – अंदाजे २०० ग्रॅम
• १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
• १/२ कप किसलेला / बारीक चिरलेला कांदा
• २ चिमुट गरम मसाला, १-२ हिरव्या मिरच्या
• १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून धनेपूड
• १/४ टीस्पून जिरेपूड, १/४ टीस्पून आमचूर
• १ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून चीज
• २ टेबलस्पून तेल, मीठ चवीप्रमाणे.

कृती

• पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत .

• गरजेनुसार पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. पाणी उकळले कि त्यात पालकाची पाने घाला. चिमुटभर मीठ घाला. ४ ते ५ मिनिटे पाने पाण्यात शिजू द्या.

• शिजलेला पालक (उरलेल्या पाण्या सकट) आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.