
तन्दूरी चिकन
साहित्य
• १ कि. चिकन
• १ कापलेला कांदा
• २ लिंबाचे काप
• १ जुडी कोथिंबीर
• २ मोठे चमचे कापलेला लसुण पेस्ट
• २ मोटे चमचे कापलेले आले
• २२५ ग्रा. दही
• १ मोठा चमचा मीठ
• २ चमचे मिरची पावडर
• १ चमचा गरम मसाला
• १/२ चमचा वाटलेली मेथी
• १ चमचा चाट मसाला
• १ चमचा काळी मिरी वाटलेली
• ४-६ थेंब खायचा रंग
कृती
• लसुण व आल्याची पेस्ट बनवावी, लसुण, आले पेस्ट दही मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, वाटलेली मेथी, चाट मसाला, काळी मिरी आणि लाल रंगास एका ग्लासात ८-१० मिनीटे फेटावे व एक सारखे करावे.
• चिकन चांगल्या तऱ्हेने फेटावे. मसाले टाकावे आणि मसालल्यास चिकनवर चांगल्या तऱ्हेने रगडावे. नंतर ४-६ वेळा चिकन उलट, पालट करावे.
• मेरीनेटड चिकन तन्दूर मध्ये बेक करावे किंवा ओवन २२० डिग्री सेल्सि, ४२५ सेल्सि. गॅस मार्कवर ७ वर सेट करावे. तारांच्या ट्रे वर ठेवून १० मिनीट बेक करावे नंतर पलटवून १० मिनीट बेक करावे.
• तुकडे करून किंवा मनपसंद अंदाजाने लिंबू व कोथिंबीर टाकावी व गरम गरम खावे.
1. चिकन कसे फेटायचे??
2. 1 जुडी कोथिंबीर खुप नाही का वाटत?कारण तिचा वापर फक्त सजावटिसाठी आहे