
चिकन लोलीपोप
साहित्य
• ८ चिकन lolipop sticks (ह्या sticks चिकनच्या दुकानात मिळतात.)
• २ अंडी, ६ वाटलेल्या हिरव्या मिरच्या
• १/४ चमचे ajinomoto
• १/४ चमचे pepper पावडर
• १/४ चमचे गरम मसाला
• १/२ चमचे Chili sauce
• १/२ चमचे Soya sauce
• १ चमचा आले-लसून paste
• खायचा लाल रंग (चिमुटभर)
• ५० gm मैदा, १/२ कप पाणी
• १/२ चमचा मीठ, तेल तळण्यासाठी
कृती
• चिकन lolipop sticks १/२ कप पाण्यात शिजवून घ्या. त्यात १/२ चमचा मीठ घाला.
• lolipop sticks शिवाय सर्व साहित्य एकत्र करून एकजीव करून घ्या. त्याचे जाडसर असे मिश्रण तयार करा.
• pan मध्ये तेल गरम करत ठेवा.
• चिकन lolipop sticks वरील मिश्रणात बुडवून तेलात light brown कलर येईपर्यंत fry करून घ्या.
• गरम-गरम szechwan sauce बरोबर सर्व करा.
टीप :
• चिकन lolipop sticks आपण घरी पण तयार करू शकतो. त्यासाठी chicken wing लागतात. एका chicken wing पासून २ lolipop sticks तयार करता येतात.
Leave a Reply