
काजू करी
साहित्य:
काजू आवडीनुसार
कश्मिरी मिरची 3 चमचा ,
कांदा 1
टोमॅटो 2
ओल खोबर कीसुन 3 चमचा
काजू पेस्ट 3 चमचा
कसुरी मेथी 1/2 चमचा
तेल 3 चमचा
आल/ लसूण पेस्ट 2 चमचा
मीठ चवीनुसार
कृती:
1) काजू थोडे गुलाबी रंगात तळुन काजू भिजत ठेवा.
2) कांदा , टोमॅटो कापून, खोबरे काजू पेस्ट, आल लसूण , एकत्र बारिक वाटुन घ्या.
3) पॅन मध्ये तेल टाकून ते वाटण टाका तेल सुटे पर्यत्न परतुन घ्या.
4) त्यात कश्मिरी मिरची टाका मीठ व पाणी टाकून 1 ऊकळी आली की भिजवलेले काजू टाका.
5) कसुरी मेथी थोडी भाजून हातावर क्रश करून त्यात टाका ऊकळी आली की भाजी झाली.
Leave a Reply